शहरात उद्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध कोवीडशिल्ड वाचा सविस्तर

 शहरात उद्या मोठ्या प्रमाणावर  उपलब्ध  कोवीडशिल्ड वाचा सविस्तर


लसीकरण संबंधीत लसीकरण संबंधीत सूचना!

शनिवार, २१ ऑगस्ट २०२१ रोजी को वॅक्सिन लसीकरणाचा डोस - पुढील दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर

२५० प्रमाणे २००० डोस प्रत्येक केंद्रावर १५० लस दुसरा डोस घेणान्यांसाठी आणि १०० लस पहिला डोस घेणान्यांसाठी सकाळी ९ वाजेपासून शहरासाठी उपलब्ध राहतील!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post