पंचायत समिती उपसभापतिपदी मनिषा कोठारे यांची निवड, आ.पाचपुते यांनी केला सत्कार

 


पंचायत समिती उपसभापतिपदी मनिषा कोठारे यांची निवड, आ.पाचपुते यांनी केला सत्कारश्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी आढळगाव पंचायत समिती गणाच्या सदस्या मनिषाताई कोठारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी कोठारे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post