कोरडगाव परिसर पाण्यात, घरांमध्ये शिरले पाणी

 


नगर : जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस.नदी नाल्यांना पूर, अनेक गावांत पाणी शिरले.पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात जोरदार पाऊस, गावात पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली, अनेक घरात पाणी शिरले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post