IDBI बॅंकेत भरती, असा करा अर्ज...

 IDBI बॅंकेत भरती, असा करा अर्जनवी दिल्ली:  IDBI बँक मध्ये लवकरच मेगाभरती होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 920 जागा नियुक्त केल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.

कार्यकारी (Executive) - एकूण जागा 920

कार्यकारी (Executive) - पात्र उमेदवार हे किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50% गुणांसह पदवी आवश्यक आहे.

या पदभरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post