ऐतिहासिक विजय....४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिक पदक

 


टोकियो ऑलिम्पिक २०

     भारतीय हॉकी संघानं रचला इतिहास, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब, 41 वर्षानंतर हॉकीत पदकाचा दुष्काळ संपवला. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत भारताने जर्मनी संघाचा ५ विरूद्ध ४ अशा गोल फरकाने पराभव केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post