तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप..‌‌. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र.

 तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप..‌‌. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्रमुंबई: नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार  ज्योतीताई देवरे यांनी केलेले अतिशय गंभीर आरोप, आत्महत्येचा इशारा देणारी त्यांची ऑडिओ क्लिप, एकूणच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हस्तक्षेप करून त्यांना न्याय देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी   पत्र लिहिले आहे.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post