हमारा बजाज... इलेक्ट्रिक चेतक स्कुटरच्या बुकींगला प्रचंड प्रतिसाद

 हमारा बजाज... इलेक्ट्रिक चेतक स्कुटरच्या बुकींगला प्रचंड प्रतिसाद, आता पुणे व बंगळूरला बुकींग सूरुनवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत बजाज कंपनीची ‘चेतक’, ‘प्रिया’ ही दुचाकींची मॉडेल्स कमालीची लोकप्रिय होती. त्यामुळे ‘हमारा बजाज’ ही टॅगलाईन चांगलीच लोकप्रिय झाली होती.

चेतक ई- स्कुटरचा पहिला स्लॉट हाऊसफुल्ल झाल्यानंतर बजाज ऑटोने बजाज चेतकसाठी पुन्हा ऑनलाईन बुकिंग सुरु केले आहे. पुणे आणि बंगळुरू याठिकाणी हे बुकिंग सुरु झाले आहे.

आगामी काळात देशातील 22 शहरांमध्ये या ई स्कुटरची विक्री करण्याची बजाजची योजना आहे. या स्कुटरची किंमत एक लाख रुपये इतकी आहे

ही स्कुटर अर्बन आणि प्रीमियम अशा दोन प्रकारांमध्ये येते. एकदा चार्ज झाल्यावर ही इलेक्ट्रीक स्कुटर 95 किमी अंतर धावू शकते. इको मोडमध्ये ही स्कुटर एका चार्जनंतर 85 किलोमटरपर्यंतचे अंतर कापते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post