राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांचे पणतू भाजपत दाखल

माजी मुख्यमंत्र्यांचे पणतू भाजपत दाखल नागपूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू डॉ. रोहित माडेवार यांनी नागपूर येथे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post