राज्यात डेल्टा प्लस रूग्ण वाढले, नगर जिल्ह्यातही 'इतके' रुग्ण
मुंबई:  राज्यात सोमवारी (दि. २३) आणखी २७ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली. यामध्ये अमरावती व गडचिरोली येथे प्रत्येकी ६, नागपूर ५, अहमदनगर ४, यवतमाळ ३, नाशिक २ आणि भंडारा १ यांचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ एवढी झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post