आज रविवारी नगरमध्ये कोवीशिल्ड लसीकरणाचा डोस

 लसीकरण संबंधीत सूचना!

रविवार, दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी कोवीशिल्ड लसीकरणाचा डोस जवळ दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी १५० प्रमाणे १२०० डोस सकाळी ९ वाजेपासून फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी उपलब्ध राहतील!



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post