चित्रा वाघ यांच्याकडून निलेश लंकेंवर हल्लाबोल.. video

 

चित्रा वाघ यांच्याकडून आ.निलेश लंकेंवर हल्लाबोल
मुंबई: पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवमाणूस म्हणवून घेणाऱ्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसण घातली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 
चित्रा वाघ म्हणाल्या, “पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली आणि मन सुन्न झालं. सत्तेतले हे बेलगाम घोडे. देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधींच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतंय का तेचं आता पहायचंय.”

Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post