भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बदलण्याच्या हालचाली.... देवेंद्र फडणवीस म्हणाले...

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बदलणार.... देवेंद्र फडणवीस म्हणाले अशी चर्चा नाहीपुणे : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील   यांना बदलाची कोणतीही चर्चा भाजपत नाही.  ते उत्तम काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पक्षश्रेष्ठीही चंद्रकांत पाटील यांच्या सोबत आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका. प्रदेशाध्यक्षपदी  चंद्रकांत दादाच कायम राहतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  पुण्यात बोलताना स्पष्ट केले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post