पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी...जिल्हाध्यक्षांनी दिले आदेश

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी...जिल्हाध्यक्षांनी दिले आदेशशेवगाव - येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष ,मंडल प्रभारी , बूथ संयोजक यांची भाजपा जिल्हा अद्यक्ष अरुण  मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळेस अध्यक्ष यांनी 1 बूथ 30 युथ या पद्धतीने बूथ रचना करण्या संदर्भात सूचना केल्या .  प्रत्येक तालुक्याचा आढावा घेऊन मंडल अद्यक्षांना व मंडल प्रभारीना मार्गदर्शन केले. 

 भविष्यात भाजपा पार्टी च्या ताब्यात विधानसभा , पंचायत समिती जिल्हा परिषद ताब्यात आनण्यासाठी आत्ताच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अश्या पद्धतीचे आव्हान केले. 

त्यावेळेस उपस्थित जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर , जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक , डॉ. मृत्युन्जय गर्जे नगराद्यक्ष पाथर्डी , उपाध्यक्ष रवी सुरवसे , सुभाष गायकवाड , श्याम पिंपळे , वाय.डी. कोल्हे, चिटणीस अनिल लांडगे , सालरभाई शेख , सुरेश बानकर, मंडल अद्यक्ष , अमोल भानगडे , मनोज कोकाटे, माणिक मामा खेडकर , ताराभाऊ लोढे , संदीप नागावडे, सोशल मीडिया प्रमुख गणेश जायभाय , रवींद्र म्हसे , केशव वनवे , शिवदिप पवार , नंदूशेठ शेळके , भीमराज सागडे ,बबनराव आव्हाड व इतर सदेव पदाधिकारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post