निर्बंध शिथिल पण करोनाचा उद्रेक चिंताजनक, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 निर्बंध शिथिल पण करोनाचा उद्रेक चिंताजनक, 24 तासात ‘953’ नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 953 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 45 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 144

अकोले - 122

राहुरी - 47

श्रीरामपूर - 13

नगर शहर मनपा - 45 

पारनेर - 121

पाथर्डी - 26

नगर ग्रामीण - 81 

नेवासा - 41

कर्जत - 77

राहाता - 43

श्रीगोंदा - 37

कोपरगाव - 25

शेवगाव -80

जामखेड - 26

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 23

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 132, खासगी प्रयोगशाळेत 438 तर अँटीजेन चाचणीत एकूण 383 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post