संगमनेरपाठोपाठ श्रीगोंद्यातही उद्रेक, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 संगमनेरपाठोपाठ श्रीगोंद्यातही उद्रेक, 24 तासात ‘887’ नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 887 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 40 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 197

अकोले - 62

राहुरी - 36

श्रीरामपूर - 21

नगर शहर मनपा - 40 

पारनेर - 93

पाथर्डी - 74

नगर ग्रामीण - 44 

नेवासा - 26

कर्जत - 57

राहाता - 15

श्रीगोंदा - 111

कोपरगाव - 42

शेवगाव - 56

जामखेड - 34

भिंगार छावणी मंडळ - 6

इतर जिल्हा - 9

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 402, खासगी प्रयोगशाळेत 254 तर अँटीजेन चाचणीत एकूण 231 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post