चिंता कायम....जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 चिंता कायम....जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 871 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 34 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -158

अकोले - 44

राहुरी - 16

श्रीरामपूर - 30

नगर शहर मनपा - 34 

पारनेर - 136

पाथर्डी - 71

नगर ग्रामीण - 47

नेवासा - 58

कर्जत - 42

राहाता - 42

श्रीगोंदा - 36

कोपरगाव - 34

शेवगाव -71

जामखेड - 16

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 11

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 150, खासगी प्रयोगशाळेत 336 तर अँटीजेन चाचणीत एकूण 385 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post