जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम...चोवीस तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 864 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 37 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 147

अकोले - 56

राहुरी - 42

श्रीरामपूर - 9

नगर शहर मनपा - 37

पारनेर - 71

पाथर्डी - 31

नगर ग्रामीण - 67

नेवासा - 47

कर्जत - 51

राहाता - 51

श्रीगोंदा - 86

कोपरगाव - 15

शेवगाव -87

जामखेड - 38

भिंगार छावणी मंडळ - 14

इतर जिल्हा - 15

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 158, खासगी प्रयोगशाळेत 395 तर अँटीजेन चाचणीत एकूण 311 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post