जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम...चोवीस तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 638 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 27 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 77

अकोले - 38

राहुरी - 22

श्रीरामपूर - 33

नगर शहर मनपा - 27

पारनेर - 97

पाथर्डी - 36

नगर ग्रामीण - 55

नेवासा - 44

कर्जत - 41

राहाता - 12

श्रीगोंदा - 73

कोपरगाव - 9

शेवगाव -40

जामखेड - 19

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 15

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 150, खासगी प्रयोगशाळेत 225 तर अँटीजेन चाचणीत एकूण 263 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post