तीन तालुक्यात करोनाचा कहर, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 तीन तालुक्यात करोनाचा कहर, 24 तासात ‘852’ नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 852 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 20 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 160

अकोले - 61

राहुरी - 35

श्रीरामपूर - 10

नगर शहर मनपा - 20 

पारनेर - 109

पाथर्डी - 50

नगर ग्रामीण - 35 

नेवासा - 43

कर्जत - 38

राहाता - 52

श्रीगोंदा - 162

कोपरगाव - 15

शेवगाव - 30

जामखेड - 19

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 13

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 361, खासगी प्रयोगशाळेत 233 तर अँटीजेन चाचणीत एकूण 258 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post