जिल्ह्यात करोनाचा चढता आलेख...चोवीस तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर


नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 852 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 31बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -123

अकोले - 67

राहुरी - 50

श्रीरामपूर - 34

नगर शहर मनपा - 31

पारनेर - 82

पाथर्डी - 54

नगर ग्रामीण - 60

नेवासा - 21

कर्जत - 57

राहाता - 40

श्रीगोंदा - 81

कोपरगाव - 26

शेवगाव -56

जामखेड - 54

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 16

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 222, खासगी प्रयोगशाळेत 281 तर अँटीजेन चाचणीत एकूण 349 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post