काळजी घ्या...कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम, जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 734 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 22 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 147

अकोले - 103

राहुरी - 38

श्रीरामपूर - 18

नगर शहर मनपा - 22

पारनेर - 64

पाथर्डी - 27

नगर ग्रामीण - 38

नेवासा - 31

कर्जत - 44

राहाता - 34

श्रीगोंदा - 87

कोपरगाव - 18

शेवगाव - 47

जामखेड - 10

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -4

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 101, खासगी प्रयोगशाळेत 285 तर अँटीजेन चाचणीत एकूण 348 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post