कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम, जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 702 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 34 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 115

अकोले - 64

राहुरी - 33

श्रीरामपूर - 21

नगर शहर मनपा - 34

पारनेर - 84

पाथर्डी - 37

नगर ग्रामीण - 48

नेवासा - 56

कर्जत - 54

राहाता - 48

श्रीगोंदा - 34

कोपरगाव - 19

शेवगाव - 33

जामखेड - 12

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -10

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 57, खासगी प्रयोगशाळेत 294 तर अँटीजेन चाचणीत एकूण 351 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post