चिंताजनक...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 चिंताजनक...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 757 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 36 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 103

अकोले - 36

राहुरी - 51

श्रीरामपूर - 15

नगर शहर मनपा - 36 

पारनेर - 106

पाथर्डी - 74

नगर ग्रामीण - 58 

नेवासा - 36

कर्जत - 39

राहाता - 10

श्रीगोंदा - 73

कोपरगाव - 7

शेवगाव -45

जामखेड - 46

भिंगार छावणी मंडळ - 7

इतर जिल्हा - 12

मिलिटरी हॉस्पिटल - 3

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 260, खासगी प्रयोगशाळेत 352 तर अँटीजेन चाचणीत एकूण 145 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post