संगमनेर, पारनेरमध्ये कहर कायम...जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 संगमनेर, पारनेरमध्ये कहर कायम...जिल्ह्यात 24 तासात ‘634’ नवीन बाधितांची भर 




नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 634 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 20 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 120

अकोले - 57

राहुरी - 22

श्रीरामपूर - 3

नगर शहर मनपा - 20 

पारनेर - 97

पाथर्डी - 53

नगर ग्रामीण - 38 

नेवासा - 31

कर्जत - 35

राहाता - 22

श्रीगोंदा - 41

कोपरगाव - 9

शेवगाव - 31

जामखेड - 30

भिंगार छावणी मंडळ - 5

इतर जिल्हा - 20

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 121, खासगी प्रयोगशाळेत 232 तर अँटीजेन चाचणीत एकूण 281 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post