दिलासा....जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 दिलासा....जिल्ह्यात 24 तासात ‘596 नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 596 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 91

अकोले - 51

राहुरी - 42

श्रीरामपूर - 18

नगर शहर मनपा - 14 

पारनेर - 76

पाथर्डी - 34

नगर ग्रामीण - 60 

नेवासा - 28

कर्जत - 30

राहाता - 16

श्रीगोंदा - 64

कोपरगाव - 15

शेवगाव - 36

जामखेड - 15

भिंगार छावणी मंडळ - 5

इतर जिल्हा - 6

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 146, खासगी प्रयोगशाळेत 289 तर अँटीजेन चाचणीत एकूण 161 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post