जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 558 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 12 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 91

अकोले - 70

राहुरी - 24

श्रीरामपूर - 14

नगर शहर मनपा - 12

पारनेर - 65

पाथर्डी - 37

नगर ग्रामीण - 22

नेवासा - 25

कर्जत - 35

राहाता - 19

श्रीगोंदा - 62

कोपरगाव -10

शेवगाव - 33

जामखेड - 19

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 10

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 118, खासगी प्रयोगशाळेत 199 तर अँटीजेन चाचणीत एकूण 241 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post