संगमनेरात उद्रेक, जिल्ह्यात पुन्हा मोठी रूग्णवाढ,नगर जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 784 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 23 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 216

अकोले - 64

राहुरी - 45

श्रीरामपूर - 12

नगर शहर मनपा - 23

पारनेर - 64

पाथर्डी - 36

नगर ग्रामीण - 63

नेवासा - 42

कर्जत - 44

राहाता - 46

श्रीगोंदा - 52

कोपरगाव - 13

शेवगाव - 41

जामखेड - 14

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा -8

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 43, खासगी प्रयोगशाळेत 297 तर अँटीजेन चाचणीत एकूण 444 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post