पुन्हा रूग्णवाढ..24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 पुन्हा रूग्णवाढ..24 तासात ‘769’ नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 769 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 28 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 139

अकोले - 54

राहुरी - 16

श्रीरामपूर - 19

नगर शहर मनपा - 28 

पारनेर - 144

पाथर्डी - 53

नगर ग्रामीण - 57 

नेवासा - 31

कर्जत - 26

राहाता - 28

श्रीगोंदा - 50

कोपरगाव - 18

शेवगाव - 53

जामखेड - 31

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 21

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 208, खासगी प्रयोगशाळेत 255 तर अँटीजेन चाचणीत एकूण 306 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post