जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात 24 तासात ‘650’ नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 650 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 39 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 144

अकोले - 46

राहुरी - 31

श्रीरामपूर - 21

नगर शहर मनपा - 39 

पारनेर - 48

पाथर्डी - 50

नगर ग्रामीण - 50 

नेवासा - 36

कर्जत - 34

राहाता - 20

श्रीगोंदा - 28

कोपरगाव - 29

शेवगाव - 35

जामखेड - 25

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 12

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 72, खासगी प्रयोगशाळेत 389 तर अँटीजेन चाचणीत एकूण 189 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post