किंचित दिलासा...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 किंचित दिलासा...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर 




नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 568 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 11 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 122

अकोले - 52

राहुरी - 24

श्रीरामपूर - 16

नगर शहर मनपा - 11 

पारनेर - 38

पाथर्डी - 37

नगर ग्रामीण - 44 

नेवासा - 15

कर्जत - 50

राहाता - 36

श्रीगोंदा - 21

कोपरगाव - 22

शेवगाव - 64

जामखेड - 6

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 9

मिलिटरी हॉस्पिटल - 3

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 43, खासगी प्रयोगशाळेत 340 तर अँटीजेन चाचणीत एकूण 185 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post