संगमनेर, अकोलेमध्ये कहर कायम...जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 712 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 235

अकोले - 102

राहुरी - 16

श्रीरामपूर - 9

नगर शहर मनपा - 14 

पारनेर - 73

पाथर्डी - 9

नगर ग्रामीण - 21

नेवासा - 35

कर्जत - 45

राहाता - 43

श्रीगोंदा - 74

कोपरगाव - 7

शेवगाव - 7

जामखेड - 10

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 123, खासगी प्रयोगशाळेत 246 तर अँटीजेन चाचणीत एकूण 343 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post