आयपीएस अधिकारी प्रतिक ठुबे यांचे ‘युवक आणि करियर’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

 

आयपीएस अधिकारी प्रतिक ठुबे यांचे ‘युवक आणि करियर’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शननगर : मराठा सेवा संघ, अहमदनगर व मराठा पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.11 जुलै रोजी युवक आणि करियर या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 ते 6.30 यावेळेत होणार्‍या या व्याख्यानात आयपीएस अधिकारी प्रतिक विजयकुमार ठुबे मार्गदर्शन करणार आहेत. ठुबे हे नगरचे भूमीपूत्र असून सध्या आसाम राज्यात कोक्राझार येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. Topic: युवक आणि करियर  


Zoom Meeting

Time: Jul 11, 2021 04:45 PM India


Join Zoom Meeting

https://us02web.zoom.us/j/3222943895?pwd=cFprVG9YNDc5czBZY3BKL2RSWmFWUT09

Meeting ID: 322 294 3895

Passcode: 942080

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post