वडील कोरोनाने मुलगा अपघात मयत पारनेर तालुक्यात शोककळा

 वडील कोरोनाने मुलगा अपघात मयत पारनेर तालुक्यात शोककळा जिल्हा परिषदेचे कर्मचारी स्वर्गीय अंबादास ठाणगे यांचे चिरंजीव सुजित ठाणगे वय- २२ काल रात्री शिक्रापूर वरुन नगरकडे येत असताना चास कामरगाव परिसरात मोटरसायकल आणि ट्रक धडक होऊन अपघातात मयत झाले 

काही दिवसापूर्वी स्वर्गीय अंबादास ठाणगे यांचे कोरोणाने निधन झाले होते त्यानंतर मुलगा यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ठाणगे कुटुंबावर शोककळा पसरली आहे ठाणगे हे पारनेर तालुक्यातील तिखोल या गावातील आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post