तिसर्‍या लाटेची चाहूल...जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 तिसर्‍या लाटेची चाहूल...जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 784 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 32 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 95

अकोले - 60

राहुरी - 24

श्रीरामपूर - 12

नगर शहर मनपा - 32 

पारनेर - 95

पाथर्डी - 97

नगर ग्रामीण - 58

नेवासा - 43

कर्जत - 53

राहाता - 34

श्रीगोंदा - 79

कोपरगाव - 32

शेवगाव - 36

जामखेड - 21

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 12

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 194, खासगी प्रयोगशाळेत 271 तर अँटीजेन चाचणीत एकूण 319 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post