जिल्ह्यात करोना थांबेना...24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात करोना थांबेना...24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 458 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 24 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 42

अकोले - 15

राहुरी - 10

श्रीरामपूर - 19

नगर शहर मनपा - 24 

पारनेर - 55

पाथर्डी - 52

नगर ग्रामीण - 42

नेवासा - 24

कर्जत - 15

राहाता - 44

श्रीगोंदा - 22

कोपरगाव - 13

शेवगाव - 54

जामखेड - 13

भिंगार छावणी मंडळ - 3

इतर जिल्हा - 11

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 47, खासगी प्रयोगशाळेत 146 तर अँटीजेन चाचणीत एकूण 265 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post