सावधान...जिल्ह्यात करोनाचा आलेख वाढला...‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 सावधान...जिल्ह्यात करोनाचा आलेख वाढला..



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 586 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 19 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 63

अकोले - 33

राहुरी - 22

श्रीरामपूर - 15

नगर शहर मनपा - 19 

पारनेर - 64

पाथर्डी - 56

नगर ग्रामीण - 30

नेवासा - 23

कर्जत - 29

राहाता - 49

श्रीगोंदा - 23

कोपरगाव - 16

शेवगाव - 49

जामखेड - 80

भिंगार छावणी मंडळ - 5

इतर जिल्हा - 10

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 17, खासगी प्रयोगशाळेत 270 तर अँटीजेन चाचणीत एकूण 299 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post