करोना पुन्हा उद्रेकाकडे...विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांकडून कडक कारवाई

करोना पुन्हा उद्रेकाकडे...विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांकडून कडक कारवाईनगर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी बाधितांनी एक हजारांचा आकडा पार केला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिस प्रशासनाकडून कारवाईची तीव्रता वाढविण्यात आली आहे.   अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आले असल्याने सोमवारपासून कडक कारवाईस सुरूवात करण्यात आली.

कोरोना काळामध्ये नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. बहुतांश ठिकाणी गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post