खा.प्रितम मुंडे पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल, मंत्रीपदी वर्णी लागण्याची चिन्हं

 


खा.प्रितम मुंडे पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल, मंत्रीपदी वर्णी लागण्याची चिन्हंनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी विस्तार होणार असून महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ बीडच्या खासदार प्रीतम मुंडे याही दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या खा.प्रितम मुंडे यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच त्या दिल्लीत दाखल झाल्या असून पंतप्रधानांचीही त्यांनी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post