नगरच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करावेत- मुख्यमंत्री

 मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौर रोहिणी शेंडगे यांना शुभेच्छा

नगरच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करावेतमुख्यमंत्री     नगर - सर्वसामान्य जनतेची कामे होण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहेसत्तेपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना महत्व दिले गेले आहेहाच शिरस्ता यापुढेही सुरु राहिलआज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष सत्तेत आहेया माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी आपणास मिळत आहेनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या सौ.रोहिणी शेंडगे या विराजमान झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहेया पदाच्या माध्यमातून आपण नगरकरांची सेवा करुन पक्ष वाढीसाठी काम करावेत्याचप्रमाणे आघाडीधर्मही पाळावानगरच्या विकासासाठी जे आवश्यक असणारे प्रकल्प राबविण्यासाठी आपण प्रस्ताव तयार करावेतत्यासाठी आवश्यक त्या निधींची तरतूद केली जाईलराज्य शासनाच्या विविध योजना महानगरपालिकेसाठी आहेतअशा योजनांचा लाभ आपण घ्यावाआपल्या कार्यात पक्षप्रमुख  मुख्यमंत्री म्हणून सदैव पाठिशी राहिलअशा शुभेच्छा मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख ना.उद्धव ठाकरे यांनी नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांना दिल्या.

     नगरच्या महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीयाप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकरमाजी नगरसेवक संजय शेंडगे आदि उपस्थित होते.

     यावेळी महापौर सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्याशिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहेमाझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला महापौर पदाचा मान फक्त शिवसेनेमुळे मिळाला आहेया पदाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची प्रतिमा उंचविण्याचा प्रयत्न करुत्याचबरोबर नगर शहरात मोठ-मोठे विकास प्रकल्प राबविण्याचा मानस आहेत्यासाठी पक्षप्रमुख  मुख्यमंत्री या नात्याने आपले सहकार्य राहिलया माध्यमातून मोठा विकास निधी उपलब्ध होऊन नगरचा विकास साधला जाईलअसे सांगून आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post