खारेकर्जुने गावाला एंडर्स हाऊजर फ्लोटेक कंपनीच्या वतीने आॉक्सिजन कौन्सन्ट्रेटर मशीन भेट

 खारेकर्जुने गावाला एंडर्स हाऊजर फ्लोटेक कंपनीच्या वतीने आॉक्सिजन कौन्सन्ट्रेटर मशीन भेट




अहमदनगर: -  ,औरंगाबाद येथील वांळुज एंडर्स हाऊजर फ्लोटेक कंपनीने खारेकर्जुने ( ता. नगर ) गावाला   ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिली .  यावेळी कंपनी अभियंता जयेंद्र भीरुड़ साहेब  सिद्धार्थ कडु साहेब यांचा सत्कार करुन त्यांचे ग्रामपंचायत च्या वतीने आभार मानले. यावेळी उपसरपंच अंकुश शेळके ग्रामपंचायत सदस्य अभिजीत निमसे,राजेंद्र कावरे, संजय बेकार्से, प्रदीप गाड़ेकर ,प्रकाश लांडे, आरोग्य सेवक पवार सर ,ग्रामसेवक भोर मॅडम,संजय निमसे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post