काळजी घ्या....करोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय,24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 567  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 7 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 108

अकोले - 13

राहुरी - 16

श्रीरामपूर - 18

नगर शहर मनपा - 7

पारनेर - 77

पाथर्डी - 47

नगर ग्रामीण - 25

नेवासा -24

कर्जत - 47

राहाता - 16

श्रीगोंदा - 25

कोपरगाव - 20

शेवगाव - 30

जामखेड - 88

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 6

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 63, खासगी प्रयोगशाळेत 206 तर अँटीजेन चाचणीत एकूण 298 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post