जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांची धाव...काम झाले फत्ते व्हिडिओ

जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांची धाव...काम झाले फत्ते व्हिडिओ नगर - तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी बुरुड गाव येथील जाधव मळा येथील पुलाचे दोन दिवसापूर्वी उद्घाटन झाले होते काल झालेला अचानक  पावसामुळे नदीच्या पाण्याची लेवल वाढली त्यामुळे काम करणे अवघड झाले परंतु अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती मध्ये जाधव वस्ती वरील नागरीक बुरुड गाव मधील नागरिक  यांच्या सर्वांच्या मदतीने जेसीबी तसेच ऐन वेळेला मुरमाचे डंपर बोलून पाण्याचे टॅंकर बोलून अजॅक्स मशीन मार्फत त्या ठिकाणी युद्धपातळीवर दिवसभर  उभे राहून काम करून घेतली काम झाले नसते आणि पाऊस आला तर पुन्हा कामामुळे पाण्यामुळे काम करता आले नसते काम करण्यापेक्षा जाधव वस्तीवरील नागरिकांना मनस्ताप जास्त झाला असता त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन हे काम करण्यात आले सकाळपासून जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले स्थानिक कार्यकर्त्यांसह स्वतः उभा राहून काम करून घेतले0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post