जिल्ह्यात ग्रामसेवकास सह पाणीपुरवठा कर्मचारी लाचेच्या जाळ्यात

 जिल्ह्यात ग्रामसेवकास सह पाणीपुरवठा कर्मचारी लाचेच्या जाळ्यातलाच मागणी गुन्हाअहवाल* 

▶️ युनिट - अहमदनगर

▶️ तक्रारदार- पुरुष  वय- ४३ वर्ष, रा.रेल्वे स्टेशन, राहुरी, ता. राहुरी. जि.अहमदनगर

▶️ *आरोपी = १) नवनाथ बाळासाहेब धसाळ , वय ३७ वर्ष, धंदा - नौकरी, पाणि पुरवठा कर्मचारी, ग्रा.प.तांदुळवाडी, ता- राहुरी,  जि. अहमदनगर.  

रा.धसाळ वस्ती, तांदुळवाडी, ता- राहुरी,जि. अहमदनगर

२) अभय भाऊराव सोनवणे, वय ४८ वर्ष, ग्रामसेवक, तांदुळवाडी ग्रामपंचायत, तालुका-  राहुरी, जिल्हा- अहमदनगर.

 राहणार-  विक्रम ससाणे यांचे फ्लॅट मध्ये,  पहिला मजला, अहमदनगर रोड, तिसगाव, तालुका पाथर्डी

▶️ लाचेची मागणी- ७०००/-₹ 

▶️ लाचेची मागणी - ता.१६/०३/२०२१

▶️   लाचेचे कारण -   यातील तक्रारदार यांच्या पहिल्या पत्नीने त्यांचे नावे असलेली तांदुळवाडी शिवार गट न ४९ पैकी २ आर ही जमीन तक्रारदार यांच्या दुसऱ्या पत्नीचे नावे नोटरी करून दिली.त्या प्रमाणे ग्रामपंचायत रजिस्ट्री नोंद घेऊन देण्याचे काम ग्रामसेवक सोनवणे यांचे कडून करून देण्यासाठी यातील आरोपी धसाळ यांनी पंचा समक्ष व लोकसेवक सोनवणे यांचे उपस्थितीत दि.१६/०३/२०२१ रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे कडे ७०००/- ₹ लाचेची मागणी त्याच दिवशी  ५०००/- रुपये व उर्वरित २०००/- ₹ नंतर स्वीकारण्याची तयारी दर्शविली व त्यास लोकसेवक सोनवणे यांची संमती असल्याने गुन्हा दाखल. लोकसेवक सोनवणे व धसाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन गु र न ५७९/२०२१, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७(अ), १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे

▶️ सापळा अधिकारी:- श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर

 ▶️  पर्यवेक्षण अधिकारी* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर

▶ सापळा पथक:-  दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, पो ना.रमेश चौधरी, विजय गंगुल,  पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पोलीस नाईक- राहुल डोळसे.

▶ *मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

 ▶️ मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶ आरोपीचे सक्षम अधिकारी: मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अहमदनगर .

-------•••••••••••••••••••••••--------

 सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर

दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७

@ टोल फ्रि क्रं. १०६४

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post