लोकनेते मारुतराव घुले पाटील पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 लोकनेते मारुतराव घुले पाटील 

पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
भेंडा:-- येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक  लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे 19 वे पुण्यस्मरणानिमित्त कारखाना कार्यस्थळावर गुरूवार दि.8 जुलै 2021 रोजी सकाळी 9:30 ते 11:30  या वेळेत किशोर महाराज दिवटे (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांचा "भजनाचा कार्यक्रम" आयोजित करण्यात आला आहे . 


कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व  संचालक मंडळाचे  प्रमुख उपस्थितीत कोविड-19 चे नियम पाळून होणाऱ्या  या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post