रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती?

 


रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती?नवी दिल्ली : मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेतले असून महाराष्ट्रातील मंत्री रावसाहेब दानवे व संजय धोत्रे यांचाही राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा आहे. रावसाहेब दानवे हे जालना मतदारसंघाचे खासदार असून भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. धोत्रे हे सुध्दा मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असून त्यांचाही राजीनामा घेण्यात आल्याचे वृत्त आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post