काळजी घ्या....करोनाचा विळखा अधिक घट्ट जिल्ह्यात एक हजाराहून अधिक नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 1026 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 23 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 70

अकोले -52

राहुरी - 43

श्रीरामपूर - 19

नगर शहर मनपा - 23

पारनेर - 210

पाथर्डी - 59

नगर ग्रामीण - 66

नेवासा - 59

कर्जत - 74

राहाता - 26

श्रीगोंदा - 17

कोपरगाव - 19

शेवगाव - 97

जामखेड - 180

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 12

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 246, खासगी प्रयोगशाळेत 398 तर अँटीजेन चाचणीत एकूण 382 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post