काळजी घ्या...नगर शहरासह जिल्ह्यात बाधित वाढण्यास सुरूवात

  जिल्ह्यात 24 तासात 475 नवीन बाधितांची भर









नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 475 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 24 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -50

अकोले -13

श्रीरामपूर-12

राहुरी - 39

नगर शहर मनपा -24

पारनेर - 48

पाथर्डी - 41

नगर ग्रामीण -26

नेवासा - 37

कर्जत -31

राहाता - 30

श्रीगोंदा - 66

कोपरगाव -19

शेवगाव - 21

जामखेड - 23

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा - 8

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 21, खासगी प्रयोगशाळेत 194 तर अँटीजेन चाचणीत एकूण 260रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post