ग्रामीण भागात दैनंदिन रूग्णसंख्येत वाढ,आज 'इतक्या'नवीन बांधितांची भर

   जिल्ह्यात 24 तासात 487 नवीन बाधितांची भर








नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 487 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 25 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -67

अकोले -12

श्रीरामपूर-16

राहुरी - 22

नगर शहर मनपा -25

पारनेर - 76

पाथर्डी -50

नगर ग्रामीण -29

नेवासा - 17

कर्जत -20

राहाता - 15

श्रीगोंदा - 43

कोपरगाव -18

शेवगाव - 33

जामखेड - 44

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 21, खासगी प्रयोगशाळेत 158 तर अँटीजेन चाचणीत एकूण 308 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.




0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post