नगर शहरासह नगर तालुक्यात चिंता वाढली....जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर शहरासह नगर तालुक्यात चिंता वाढली....जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 628 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 49 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 52

अकोले - 21

राहुरी - 28

श्रीरामपूर - 12

नगर शहर मनपा - 49 

पारनेर - 93

पाथर्डी - 62

नगर ग्रामीण - 81

नेवासा - 20

कर्जत - 65

राहाता - 16

श्रीगोंदा - 25

कोपरगाव - 24

शेवगाव - 47

जामखेड - 27

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 12

मिलिटरी हॉस्पिटल - 1

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 184, खासगी प्रयोगशाळेत 182 तर अँटीजेन चाचणीत एकूण 262 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post