ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ           नगर:  शेवगाव तालुक्यातील राक्षी येथे ढाकणे शैक्षणिक संकुल या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष  एकनाथराव ढाकणे  यांच्या शुभहस्ते संस्थेच्या आवारात आंब्याची कलम रोपे फळबाग लागवड करण्यात आलेली आहे.

       शुभारंभ याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे,आत्तार सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचा कॅम्पस दहा एकर क्षेत्रात विस्तीर्ण असून जवळपास एक हजार वृक्ष लागवड यापूर्वी झालेली असून अतिशय संगोपन छान झालेलं असल्यामुळे संस्था परिसराला निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

         मागील वर्षी काही फळबाग लागवड केलेल्या असून या वर्षीसुद्धा फळबाग लागवड करून मुलांना शिक्षकांना विश्वस्तांना नैसर्गिक फळांचा आस्वाद मिळावा हा उद्देश आहे आणि तो लवकरच नक्की यशस्वी होईन, असे  ढाकणे  यांनी सांगितले* 

💐💐💐💐

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post